Dictionaries | References व वाहिली ती गंगा, राहिलें तें तीर्थ Script: Devanagari Meaning Related Words वाहिली ती गंगा, राहिलें तें तीर्थ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गंगा पहा. प्रगतीचा विचार करतांना झालेल्या चुका उगाळण्यांत अर्थ नाहीं. त्या पासून योग्य तो धडा घ्यावा म्हणजे झालें. वाहिली ती गंगा राहिलें ते तीर्ध अशी दृष्टी ठेविली पाहिजे. १६-३-४पान १२.काहीहि केले तरी, कोणत्याहि बाजूनें फायदाच. झाले ते चांगलेच होते, आहे तेहि चांगलेच, असे मानण्याचा उपदेश करतांना योजितात. गंगा पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP