Dictionaries | References व विक्षिप्त { vikṣipta } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 विक्षिप्त हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : पागल Rate this meaning Thank you! 👍 विक्षिप्त A dictionary, Marathi and English | Marathi English | | Rate this meaning Thank you! 👍 विक्षिप्त Aryabhushan School Dictionary | Marathi English | | p Cast. Scattered. Confused. Crazy. Rate this meaning Thank you! 👍 विक्षिप्त मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. खुळा , चळलेला , बावरलेला , भ्रमिष्ट ; वि. तर्हेवाईक , लहरी , विचित्र . Rate this meaning Thank you! 👍 विक्षिप्त मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : विचित्र Rate this meaning Thank you! 👍 विक्षिप्त महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ टाकून , फेकून दिलेला . २ पसरलेला ; विसकटलेला . ३ भ्रमिष्ट ; खुळा ; चळलेला ; बावरलेला ( मंत्रतंत्र , भूतबाधा वगैरेमुळें ). ४ ( ल . ) तर्हेवाईक ; विचित्र ; लहरी . तो गृहस्थ थोडा विक्षिप्तच होता असें मला वाटतें - पकोघे . [ सं . वि + क्षिप् ]०करण न. ( नृत्य ) हात व पाय पुढच्या किंवा मागच्या बाजूस जसे एकदां टाकले असतील तसेच पुन्हां टाकणें .०आक्षिप्तक न. ( नृत्य ) हातपाय हवेतसे दूर फेकून पुन्हां जवळ आणावयाचे ही क्रिया .करण न. ( नृत्य ) हातपाय हवेतसे दूर फेकून पुन्हां जवळ आणावयाचे ही क्रिया . Rate this meaning Thank you! 👍 विक्षिप्त A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | वि-क्षिप्त mfn. mfn. thrown asunder or away or about, scattered &c. ROOTS:वि क्षिप्त distorted, contracted (See comp.) agitated, bewildered, distraught, [Sarvad.] अ-व्° frustrated (See ) ROOTS:अ व्° sent, dispatched, [W.] refuted, falsified, ib.वि-क्षेप projected, [MW.] (See ) ROOTS:वि क्षेपवि-क्षिप्त n. n. the being dispersed in different places, [RPrāt.] Sch. ROOTS:वि क्षिप्त Rate this meaning Thank you! 👍 विक्षिप्त The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | विक्षिप्त [vikṣipta] p.p. p. p. p. Scattered, thrown about, dispersed, cast about. Discarded, dismissed. Sent, despatched. Distracted, bewildered, agitated; प्रविक्षिप्तं चेतः प्रविशति च मोहान्धतमसम् [Māl.9.8.] Refuted; (see क्षिप् with वि). Extended, spread out; विक्षिप्तौ राक्षसेन्द्रस्य भुजाविन्द्रध्वजोपमौ [Rām.5.1.15,18.] -प्तम् One of the चित्त- भूमिs in the Yogaśāstra; क्षिप्तं मूढं विक्षिप्तमेकाग्रं निरुद्धमिति चित्त- भूमयः । Yogasūtrabhāṣya. Rate this meaning Thank you! 👍 विक्षिप्त Shabda-Sagara | Sanskrit English | | विक्षिप्त mfn. (-प्तः-प्ता-प्तं) 1. Scattered, dispersed. 2. Thrown, cast. 3. Agitated, bewildered, perplexed. 4. Sent, dispatched. 5. Refuted, falsified. E. वि severally, क्षिप्त thrown or sent. ROOTS:वि क्षिप्त Rate this meaning Thank you! 👍 विक्षिप्त संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit | | See : विकीर्ण, अव्यवस्थित Related Words विक्षिप्त अर्द्ध विक्षिप्त अर्ध विक्षिप्त crazy mad disorganised disorganized sick unbalanced unhinged brainsick demented distracted disturbed अखयें आपलें नका कापून दुसर्यास अपशकून विकत श्राद्धाचीम पिंडें पाडणें वाघ म्हटलें (ला) तरी खातो आणि वाघोबा म्हटलें (ला) तरी खातो मग वाघरुं म्हणून दोन हात करुन कां न मरा तर्हेवाईक बीचमें मेरा चांदभाई चक्रं unsound mind एकतर्हेचा वाळकाची चोरी, आणि बुक्यांचा मार विदध्दी सबसे मेरी चूप तुळशीच्या झाडास काटे लागणें सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी सोन्याची सुरी झाली म्हणजे पोटांत खुपसुन घेतां येत नाहीं सोन्याची सुरी झाली म्हणून उरांत भोसकून घेण्यांत अर्थ नाहीं सोन्याची सुरी नको घालूं उरीं स्वतःचें नाक कापून अपशकून करुन घेणें स्वतःचें नाक कापून घेऊन दुसर्यास अपशकून करणें स्वतःचें नाक कापून घेऊन दुसर्यास अवलक्षण करणें हंडीबाग होऊन ढोल कुटण्यास तयार होणें weltanschauung बसले राहून पूजाअर्चा पूजा आरती whimsical कटोत्रा कोक्या कोतवाली पिंजरा किरसाण किरसान अंगत घशांत टाकणें घोरपड येणें साडे चालणें समूळ खणून काढणें व्र न बोलणें तर्हेस जाणें तिस्मारगिरी ब्र न बोलणें मालजा देवलोक होणें पुष्प वर्षाव प्रहर दिवस येणें distractile सिकायत अरुसा आत्मा गारीगार होणें गंगेत उभे राहून तुलसीदास हातांत घेणें अलातक अलातकअंगहार दिवसाढवळ्या डोळ्यांत धूळ घालणें चुरमुरे खावयास लावणें बोबडी वळणें राजानें गू खाल्ला तर तो औषधाकरितां आणि गरिबानें खाल्ला तर मात्र तो पोटाकरितां धोबीसे जीत नहीं, तो गद्धको क्यौं मारना नेत्रांत उजेड पडणें neurosis खोट्याचे कपाळीं गोटा इस्तेहार कडाबीन कंपारी कोचमिल कोचमीन अंगहार अंदमान बेटाची हवा खाणें अंदाजी तारे तोडणें चक्रम विकत श्राद्ध घेऊन तर्पणकरणें विकत श्राद्ध घेऊन पिंडदान करणें वेंचकुली वेचकुली शंकर करणें अभिस्त्राट अविक्षिप्त गळा मोकळा करणें जिभली झडून पडणें झमेला दिवस पूर्ण भरणें तापल्या तव्यावर उभें करणें तारे तुटणें तारे तोडणें तीन चव्वल खर्च होणें मकराणी मुकस मुक्स Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP