Dictionaries | References

विचार

   { vicārḥ }
Script: Devanagari

विचार     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  मन में उत्पन्न होनेवाली बात   Ex. विचारों पर विवेक का अंकुश अवश्य होना चाहिए ।
HYPONYMY:
निष्कर्ष अर्थ उद्देश्य इरादा कुविचार मत स्तंभ सुविचार अस्पृश्यता अपध्यान सूझ परवाह
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खयाल ख़याल ख़्याल ख्याल अभिवेग तसव्वुर तसव्वर तसौवर आइडिया
Wordnet:
asmমত
bdसाननाय
gujવિચાર
kanವಿಚಾರ
kasخَیال
kokविचार
nepविचार
panਵਿਚਾਰ
sanकल्पना
tamஎண்ணம்
telఆలోచన
urdخیال , نظریہ , منشا , مقصد , مراد , ارادہ , تصور
See : इरादा, मत, मान्यता

विचार     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  मनांत उत्पन्न जावपी गजाल   Ex. म्हजो असो विचार आसा की ही गजाल आतांच जावंक जाय / चितनांचेर विचारांचें बंदन आसचें पडटा
HYPONYMY:
निश्कर्श अर्थ हेत मत खांबो कल्पना वायट विचार अपचिंतन सुविचार अस्पृश्यताय
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चितना
Wordnet:
asmমত
bdसाननाय
gujવિચાર
hinविचार
kanವಿಚಾರ
kasخَیال
nepविचार
panਵਿਚਾਰ
sanकल्पना
tamஎண்ணம்
telఆలోచన
urdخیال , نظریہ , منشا , مقصد , مراد , ارادہ , تصور
noun  खंयचीय गजाल वा सिद्धांत मानपाची क्रिया वा भावना   Ex. पोरण्या विचारांचेर आयची पिळगी विश्वास दवरिना
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मुल्यां मान्यताय
Wordnet:
asmমূল্যবোধ
bdगनायथाय
benমান্যতা
kasقدٕر
oriମୂଲ୍ୟବୋଧ
tamகோட்பாடு
urdخیال , سوچ , نظریہ فکر
noun  चिंतन-मनन केल्ली गजाल   Ex. ताणें म्हज्या विचार लक्ष दिवंक ना
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benভাবনার
gujવિચારણા
kanವಿಚಾರಣ
kasسمھجدار کَتھ
oriବିଚାରଣା
See : चिंतन, धारण, मत, मत, भावना

विचार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
through consideration of its qualities good and bad; contemplation of pros and contras; सदसद्विचार Consideration of the good and bad, or of the Right and wrong; कार्याकार्यविचार Pondering upon the arguments for and against an act contemplated: also consideration of things right or to be done, and of things wrong or not to be done; इष्टानिष्टवि0, कर्माकर्मवि0 or कर्त्तव्याकर्त्तव्यवि0, कार्यकारणवि0, गमनागमनवि0, ग्राह्याग्राह्यवि0, धर्मा- धर्मवि0, पात्रापात्रवि0, पापपुण्यवि0, भक्ष्याभक्ष्यवि0, योग्यायोग्यवि0, वर्ज्यावर्ज्यवि0, वाच्यावाच्यवि0, विधि- निषेधवि0, विहिताविहितवि0, शुभाशुभवि0, साध्व- साधुवि0, संगासंगवि0. विचार जागविणें See the commoner phrase विवेक जागविणें. विचारांत पडणें To fall into deep consideration or thought.

विचार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Consideration. Decision, judgment or opinion. Regard, attention to as of importance. Ex. लग्नामध्यें सोंवळ्या ओंवळ्याचा विचार रहात नाहीं. Perplexity or trouble, a disquieting case. Ex. अशा प्रसंगीं काय करावें हा मोठा विचार येऊन पडला आहे. कार्यकार्य विचार Pondering upon the arguments for and against as act contemplated.
सदसद्विचार   Consideration of the right and wrong.
सारासार विचार   Contemplation of pros and contras.
विचारांत पडणें   Fall into deep consideration or thought.

विचार     

ना.  बेत , मत , मनसुबा , मनोदय , हेतू ;
ना.  अभ्यासपूर्वक चिंतन , चर्चा . तारतम्य बुद्धी . मनन . विवेक .

विचार     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या गोष्टीला अनुलक्षून केली जाणारी मानसिक क्रिया   Ex. मी सध्या या विषयावर विचार करतो आहे
HYPONYMY:
चिंता निदिध्यास ध्यान सुचिंतन
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चिंतन
Wordnet:
asmচিন্তা
bdसाननाय
benচিন্তন
gujવિચારણા
hinचिंतन
kanಚಿಂತನೆ
kasغورو فِکِر
kokचिंतन
malആലോചന
mni꯭ꯈꯟꯊꯕ
nepचिन्तन
oriବିଚାର
panਚਿੰਤਨ
sanचिन्तनम्
tamயோசனை
telఆలోచన
urdغوروفکر , غوروخوض , سوچ بچار ,
noun  मनात उत्पन्न होणारी गोष्ट   Ex. आम्ही मगाचपासून विचार या शब्दावरच विचार करतो आहे
HYPONYMY:
निष्कर्ष अर्थ प्रयोजन तमा आधारस्तंभ अभिप्राय सुविचार अस्पृश्यता कुविचार समज मनसुबा
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমত
bdसाननाय
gujવિચાર
hinविचार
kanವಿಚಾರ
kasخَیال
kokविचार
nepविचार
panਵਿਚਾਰ
sanकल्पना
tamஎண்ணம்
telఆలోచన
urdخیال , نظریہ , منشا , مقصد , مراد , ارادہ , تصور

विचार     

 पु. १ कल्पनाशक्ति , बुध्दि यांचा व्यापार ; शोध ; अभ्यासपूर्वक चिंतन ; खलबत ; चर्चा ; तारतम्य ; विवेक ; तर्क ; मनन . २ विवेक , चिंतन , मनन करून केलेला निश्चय , निर्णय , निकाल , मत . ३ विधिनिषेध ; महत्त्व ; क्षिति . तुझे तुज नव्हे शरीर । तेथें इतरांचा काय विचार । - दा ३ . १० . ५३ . ४ घोटाळा ; विवंचना ; त्रास ; कटकट . पृथ्वीप्रलय होतो तैसा विचार जाहला . - भाब १५ . मग तुम्हांस विचार भारी पडेल . - शारो ८१ . ५ गोष्ट ; हकीकत ; खरी स्थिति . कळतां तेथिचा विचार । - दा ८ . ८ . ४३ . हाराचा सांगावा विचार । तरी वृथा म्हणाल तुम्ही सर्व । - शनि १८१ . ६ मत ; अभिप्राय ; बेत . परंतु पुजूं नये हा विचार । कोठेंच नाहीं । - दा १ . ६ . १३ . ७ युक्ति ; उपाय ; मनसुबा ; मलसत . दयानिधि ऋषेश्वर । सांगता झाला विचारु । - गुच ३४ . १६ . चला आमुचे मंदिरा । बोलो पुढील विचारा । - कथा १ . ३ . ११८ . घडून येण्यास कोणता विचार . - रत्नकांता २१ . ८ वर्णन . याहीं वेगळे आणीक गुरु । ऐक तयांचा विचारु । - दा ५ . २ . ६९ . ९ इच्छा मर्जी ; मनोदय . तहनामा तुमच्या विचारें केला जाईल - विवि ३ . ५ . १८७६ . [ सं . वि + चर् ‍ ] या शब्दाचे अनेक सामासिक शब्द होतात . उदा
०सारासार  पु. गुणदोष पाहून केलेला विवेक , बनविलेलें मत . सदसद्विचार - पु . योग्य अयोग्य यांची निवड ; चांगलें वाईट ठरविणें . कार्याकार्य - पु . साधकबाधक प्रमाणांवरून कर्तव्य किंवा अकर्तव्य तें ठरविणें ; करावयास योग्य किंवा अयोग्य यासंबंधी अनुकूल प्रतिकूल प्रमाणांवरून मत बनविणें . याप्रमाणें इष्टानिष्ट - कर्माकर्म - कर्तव्याकर्तव्य - कार्यकारण - गमनागमन - ग्राह्याग्राह्य - धर्माधर्म - पात्रापात्र - पापपुण्य - भक्ष्याभक्ष्य - योग्यायोग्य - वर्ज्यावर्ज्य - वाच्यावाच्य - विधिनिषेध - विहिताविहित - शुभाशुभ - साध्वसाधु - संगासंग - विचार इ० . ( वाप्र . ) जागविणें - ( प्र . ) विवेक जागविणें पहा . विचारांत पडणें - चिंता उत्पन्न होणें ; काळजी वाटणें . विचारक - वि . विचारी ; विचार करणारा ; शोधक . विचारगम्य - वि . विचार केल्यानंतर समजण्यासारखें ; तपास करण्यासारखें ; बुध्दीस आकलन करतां येण्यासारखें ; चिकित्सा ; करतां येण्याजोगें . विचारण - न . १ शोध ; चिकित्सा ; विवेक . विचारणा - स्त्री . १ शोध ; चौकशी ; विचार ; तर्क ; कल्पना . विचारणा देवाची । - दा १६ . १० . २८ . २ पंचाईत ; चिंता ; काळजी ; गूढ . ३ व्यवस्था ; तजवीज . लग्नविचारणा न पुसतां मांडिली । - सप्र २ . ३७ . विधियुक्तादि विचारणा सकळिकीं । - दावि ७ . २ . १२ . ४ सप्त भूमिकांतील दुसरी भूमिका . - हंको . विचारणीय - वि . १ विचार करण्यासारखें ; शोध , तपास , चिकित्सा करण्यासारखें . २ विचारण्यासारखें ; ज्याबद्दल माहिती मिळवावयाची आहे असें ; प्रश्न करण्याजोगें ; प्रष्ठव्य . विचारणें - उक्रि . १ प्रश्न करणें ; चौकशीसाठीपुढें मांडणें ; चर्चा करण्यासाठीं प्रस्तावना करणें . २ परामर्श घेणें ; विचारपूस करणें ; पुसणें ; परिस्थिति वगैरेसंबंधीं सहानुभूतिपूर्वक किंवा मदत करण्याच्या दृष्टीनें चौकशी करणें . मायेबहीण न विचारी । जाहला पापी परद्वारी । - दा ३ . ३ . १५ . ३ आदर दाखविणें ; आज्ञा पालन करणें ; काळजीपूर्वक लक्ष्य देणें . ४ महत्त्व देणें ; क्षिति बाळगणें ; पर्वा करणें ; किंमत देणें . ५ विचार करणें ; चौकशी , तपास , चर्चा करणें ; लघुपतनकें विचारलें . - पंच २ . १ . एथ सरासार विचारणें । कवणें काय आचरावें - ज्ञा १ . २४६ . पुन हें अवघें विचारितां । ऐसें येत असे माझेया चित्ता । - भाए ६४ . ६ चालविणें ; चालू करणें . याचेनि वीर्यें स्त्रियेच्या पोटीं । संतती विचारूं गोमटी । - मुआदि २४ . ३४ . विचारणें - अक्रि . चिंतन करणें ; मनन करणें ; विचार करणें . मनीं विचारी लंकानाथ । - रावि . विचारिल्यावीण करूं नये तें । - सारुह ३ . २ . विचारपूस - स्त्री . १ वास्तपुस्त ; चौकशी ; शोध . २ परामर्श ; कुशलप्रश्न . ( क्रि० करणें ). [ विचारणें + पुसणें ] , वंत , वान , शील , विचारी - वि . सुज्ञ ; विचार करून वागणारा .
विचार  पु. गुणदोष पाहून केलेला विवेक , बनविलेलें मत . सदसद्विचार - पु . योग्य अयोग्य यांची निवड ; चांगलें वाईट ठरविणें . कार्याकार्य - पु . साधकबाधक प्रमाणांवरून कर्तव्य किंवा अकर्तव्य तें ठरविणें ; करावयास योग्य किंवा अयोग्य यासंबंधी अनुकूल प्रतिकूल प्रमाणांवरून मत बनविणें . याप्रमाणें इष्टानिष्ट - कर्माकर्म - कर्तव्याकर्तव्य - कार्यकारण - गमनागमन - ग्राह्याग्राह्य - धर्माधर्म - पात्रापात्र - पापपुण्य - भक्ष्याभक्ष्य - योग्यायोग्य - वर्ज्यावर्ज्य - वाच्यावाच्य - विधिनिषेध - विहिताविहित - शुभाशुभ - साध्वसाधु - संगासंग - विचार इ० . ( वाप्र . ) जागविणें - ( प्र . ) विवेक जागविणें पहा . विचारांत पडणें - चिंता उत्पन्न होणें ; काळजी वाटणें . विचारक - वि . विचारी ; विचार करणारा ; शोधक . विचारगम्य - वि . विचार केल्यानंतर समजण्यासारखें ; तपास करण्यासारखें ; बुध्दीस आकलन करतां येण्यासारखें ; चिकित्सा ; करतां येण्याजोगें . विचारण - न . १ शोध ; चिकित्सा ; विवेक . विचारणा - स्त्री . १ शोध ; चौकशी ; विचार ; तर्क ; कल्पना . विचारणा देवाची । - दा १६ . १० . २८ . २ पंचाईत ; चिंता ; काळजी ; गूढ . ३ व्यवस्था ; तजवीज . लग्नविचारणा न पुसतां मांडिली । - सप्र २ . ३७ . विधियुक्तादि विचारणा सकळिकीं । - दावि ७ . २ . १२ . ४ सप्त भूमिकांतील दुसरी भूमिका . - हंको . विचारणीय - वि . १ विचार करण्यासारखें ; शोध , तपास , चिकित्सा करण्यासारखें . २ विचारण्यासारखें ; ज्याबद्दल माहिती मिळवावयाची आहे असें ; प्रश्न करण्याजोगें ; प्रष्ठव्य . विचारणें - उक्रि . १ प्रश्न करणें ; चौकशीसाठीपुढें मांडणें ; चर्चा करण्यासाठीं प्रस्तावना करणें . २ परामर्श घेणें ; विचारपूस करणें ; पुसणें ; परिस्थिति वगैरेसंबंधीं सहानुभूतिपूर्वक किंवा मदत करण्याच्या दृष्टीनें चौकशी करणें . मायेबहीण न विचारी । जाहला पापी परद्वारी । - दा ३ . ३ . १५ . ३ आदर दाखविणें ; आज्ञा पालन करणें ; काळजीपूर्वक लक्ष्य देणें . ४ महत्त्व देणें ; क्षिति बाळगणें ; पर्वा करणें ; किंमत देणें . ५ विचार करणें ; चौकशी , तपास , चर्चा करणें ; लघुपतनकें विचारलें . - पंच २ . १ . एथ सरासार विचारणें । कवणें काय आचरावें - ज्ञा १ . २४६ . पुन हें अवघें विचारितां । ऐसें येत असे माझेया चित्ता । - भाए ६४ . ६ चालविणें ; चालू करणें . याचेनि वीर्यें स्त्रियेच्या पोटीं । संतती विचारूं गोमटी । - मुआदि २४ . ३४ . विचारणें - अक्रि . चिंतन करणें ; मनन करणें ; विचार करणें . मनीं विचारी लंकानाथ । - रावि . विचारिल्यावीण करूं नये तें । - सारुह ३ . २ . विचारपूस - स्त्री . १ वास्तपुस्त ; चौकशी ; शोध . २ परामर्श ; कुशलप्रश्न . ( क्रि० करणें ). [ विचारणें + पुसणें ] , वंत , वान , शील , विचारी - वि . सुज्ञ ; विचार करून वागणारा .
०शक्ति  स्त्री. बरेंवाईट वगैरे विवेक करण्याचें सामर्थ्य ; मननशक्ति .
०संगति  स्त्री. विचारमालिकेंतील निरनिराळया विचारांचा सुसंगतपणा ; परस्परसंबंध ; एकसूत्रता ; एका कल्पनेवरून तत्सदृश दुसरी कल्पना सुचते तेव्हां त्या दोहोंमधील साहचर्यसंबंध .
०संक्रांति  स्त्री. विचारांचें परिवहन ; एक विचार दूरस्थ व्यक्तींच्या मनांत एकाच वेळीं येणें . ( इं . ) टेलेपॅथी . नीतिशास्त्रप्रवेश ३९० .
०स्थित वि.  विचार करण्यांत , चिंतनांत , मनन करण्यांत निमग्न , गुंग झालेला . ऐसें बोलती श्री गुरुनाथु । तंव शिष्य झाला विचारस्थितु ।
०क्षम वि.  विचार करण्याचें सामर्थ्य असलेला ; विवेकी . विचारित - वि . विचार करून ठरविलेलें ; निश्चित ; बुध्दीनें स्वीकृत . विचार्य - वि . विचार करण्यास योग्य .

विचार     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  मनमा उत्पन्न हुने कुरा   Ex. मेरो के विचार छ भने का यो काम अहिले नै हुनुपर्छ / विचारमाथि विवेकको अङ्कुश अवश्य हुनुपर्छ
HYPONYMY:
निष्कर्ष अर्थ उद्देश्य मत स्तम्भ कुविचार अनिष्ट चिन्तन सुविचार
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मन्तव्य सोचाइ ठनाइ
Wordnet:
asmমত
bdसाननाय
gujવિચાર
hinविचार
kanವಿಚಾರ
kasخَیال
kokविचार
panਵਿਚਾਰ
sanकल्पना
tamஎண்ணம்
telఆలోచన
urdخیال , نظریہ , منشا , مقصد , مراد , ارادہ , تصور
See : दृष्टिकोण, मत, मान्यता, भावना

विचार     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
वि-चार  f. am. (ifc.f(). ) mode of acting or proceeding, procedure (also = a single or particular case), [ŚrS.]
ROOTS:
वि चार
change of place, [Gobh.]
pondering, deliberation, consideration, reflection, examination, investigation, [RPrāt.] ; [MBh.] &c.
doubt, hesitation, [R.] ; [Kathās.] ; [BhP.]
a probable conjecture, [Sāh.]
dispute, discussion, [W.]
prudence, [MW.]
वि-चार   b &c. See under वि-√ चर्.
ROOTS:
वि चार

विचार     

विचारः [vicārḥ]   1 Reflection, deliberation, thought, consideration; विचारमार्गप्रहितेन चक्षुषा [Ku.5.42.]
Examination, discussion, investigation; तत्त्वार्थविचार.
Trial (of a case); विषसलिलतुलाग्निप्रार्थिते मे विचारे [Mk.9.43.]
Judgment, discrimination, discernment, exercise of reason; विचारमूढः प्रतिभासि मे त्वम् [R.2.47.]
Decision, determination.
Selection.
Doubt, hesitation.
Prudence, circumspection. -Comp.
-ज्ञ a.  a. able to decide, a judge.
-भूः  f. f.
a tribunal, seat of justice.
particularly, the judgment-seat of Yama.
-मूढ   a.
Mistaken in judgment.
Foolish.
-शील a.  a. thoughtful, considerate, prudent.
स्थलम् a tribunal.
logical discussion.

विचार     

Shabda-Sagara | Sanskrit  English
विचार  m.  (-रः)
1. The exercise of judgment or reason on a present object, investigation, consideration, deliberation.
2. Dispute, dis- cussion.
3. Selection.
4. Doubt, hesitation.
5. Prudence.
E. वि be- fore, चर् to go, aff. घञ् .
ROOTS:
वि चर् घञ् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP