Dictionaries | References

विताळ

   
Script: Devanagari
See also:  विताल

विताळ     

वि.  बेताल ; विसंगत ; विलंबाचा . चालतां बैसे विताळाचा येऊनि धका । - दावि २३ . २ . विताळी - वि . बेताल वाजविणारा ; बेताल . विताळी तो विताळें वितंडें वेगळा । - दावि २३ . ३ . [ वि + ताल ]
वि.  मोठया ताळूचें . एके दीर्घकंठें विताळें । विकटे एकें । - ज्ञा ११ . १३९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP