Dictionaries | References

विनयशीलता हें एक अहंकाराचें भाषांतर आहे

   
Script: Devanagari

विनयशीलता हें एक अहंकाराचें भाषांतर आहे     

मनुष्य जेव्हां आपण होऊन विशेष नम्रतेचा आव आणतो तेव्हां त्याला खरोखर स्वतःबद्दल जास्त अहंकार वाटत असतो. -न. चिं. केळकर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP