Dictionaries | References

विभूतीचें मूळ, रेडयाचे गांडींत

   
Script: Devanagari

विभूतीचें मूळ, रेडयाचे गांडींत     

ज्या विभूति-भस्म म्हणतात ती शेणाची राख असते व शेण हें रेडा हगतो तेव्हां मिळतें. याप्रमाणें अनेक ऐश्र्वर्यवान् व्यक्तिहि मूळच्या गरीब स्थितींतील असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP