Dictionaries | References व विरूढण Script: Devanagari Meaning Related Words विरूढण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 virūḍhaṇa n S Taking root, lit. fig.; taking effect. विरूढण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ मूळ धरणें . २ ( ल . ) परिणामकारक होणें ; प्रभावी होणें . [ सं . वि + रुह् = वाढणें ] विरूढणें , विरुढणें - अक्रि . १ वाढणें ; मोठें होणें . पुत्रांकुर विरूढला चोखें - मुआदि ३ . ३३ . २ अंकुर फुटणें ; रुजणें . तरी न विरूडती लिंचिलीं । आवडे तैसी । - ज्ञा २ . ६६ . विरुढे सरतेपणाचें बीज । - स्वादि २ . १ . ९ . विरूढी - स्त्री . वाढ ; अंकुर . तंव बाहेरी विरूढी करपे । रोमबीजांची । - ज्ञा ६ . २३४ ; २ . ७९ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP