Dictionaries | References व विलग Script: Devanagari Meaning Related Words विलग हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : असंयुक्त विलग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 situated; incommodiously or awkwardly aloof or apart.Discordance, discrepancy, incongruence; absence of agreement or suitableness. विलग Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Unsuitable.n Discordance. विलग मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अलग , अलिप्त , असंलग्न , तुटक , निराळा , भिन्न , वेगळा . विलग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन . १ वैगुण्य ; उणेपणा ; व्यंग ; विसंगति ; वैपरीत्य ; अंतर . विलग पडों नेदावें । कथेमध्यें । - दा १२ . ९ . २० . २ उपद्रव ; त्रास . कामक्रोधांचे विलग । उठावती अनेक । - ज्ञा १२ . ६२ . - वि . अलग ; भिन्न ; विसंगत ; अयोग्य ; असंबध्द ; न जुळणारें ; तुटक ; अलोप्त . हे लोक सार्या गांवापासून कांहीं काळ विलग राहिले होते . [ सं . वि + लग् ] विलगट - वि . वेगळा ; अलिप्त ; भ्रष्ट . - स्त्री . फार लगट ; विशेष लगट . विलगट हट नाहीं चाट मोकाट नाहीं । - दावि ७ . २ . ते देवत्रयांची खटपट । सूक्ष्मरूपें विलगट । - दा १२ . ८ . ९ . विलगणें - अक्रि . दूर होणें ; नाहींसा होणें ; धुऊन निघणें . पदी श्रीरामाच्या दृढतर महादोष विलगे । - सारुह ६ . १६३ . विलगेस लावणें - दूर करणें ; बंदोबस्त करणें ; बाजूस काढणें . ही किरकीर विलगेस लावा । - पला ६ . १३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP