Dictionaries | References व विश्रांति Script: Devanagari See also: विश्रांत Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 विश्रांति हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : विश्राम Rate this meaning Thank you! 👍 विश्रांति A dictionary, Marathi and English | Marathi English | | Absence of employment; undesired relaxation or vacancy. वि0 असणें g. of s. To find rest, to rest. Ex. माझ्या आशांची वि0 तुम्हावर आहे All my hopes rest on you. Rate this meaning Thank you! 👍 विश्रांति Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Rest; relief. Recreation. Rate this meaning Thank you! 👍 विश्रांति महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ( रूढ विश्रांत ) १ विसावा ; आराम ; सुट्टी ; फुरसत ; स्थिरता . २ करमणूक ; आराम ( श्रमानंतर ); मनोविनोदन . ३ करमणुकीचें साधन ; क्रीडादि मनोविनोदनाचीं साधनें . ४ ( विनोदानें ) कामापासून , श्रमापासून सुटका ; कार्यराहित्य ; कार्यशून्यता . एकच दौत आहे ती तुम्ही घेऊन गेला म्हणजे इकडे विश्रांति झाली म्हणून समजा . ५ पर्यवसान ; परिणामींची स्थिति ; शेवटची स्थिति ; अंतिम स्थिति ; मोक्ष . चौकशी करतां त्या दोघांवर मात्र चोरपणाची विश्रांति झाली . मनें मन घालूनि मागें । विश्रांति जालिया आंगें . - ज्ञा १४ . ५० . ज्ञानासि सुजन्म जोडें । आपली विश्रांतिही वरी वाढे । - ज्ञा १६ . ५९ . विश्रांति असणें - आधार , आश्रय असणें ; भरंवसा असणें ; अवलंबून असणें . माझ्या आशांची विश्रांति तुम्हावर आहे . Related Words विश्रांति गुरेंढोरें रवंथ करिती, माणसाला नाही विश्रांति विश्रांति गृह relaxation rest house repose rest ease off time advances for rest camps उमस खाणें उमास खाणें विसंब दम घेणें पाठ टाकणें घोडा उभा करणें घोडा उभाबांधणें विसवटा भुईला पाठ लागणें मोळी टाकणें अपन्यास चालत्या पायीं पाय न ठरणें उभा पहारा आरणूक खांदलणें खांदळणें उभा धरणें घटकाभर पडणें सखया त्याच पावलीं थिरावणे थो तरुणोपाव राम तूं धणी, अन् शेजारीण पडली कणगीवाणी नांगरास जुंपलेला उन्हानंतर सावली, भुकेनंतर भाकरी उम्मस कोल्ह्याचे पडले काम, डोंगरावर घेई आराम विरावणें दिवारात्रि दम खाणें लेटणे पाणी पिऊन भांडणें कमर सोडणें उसरपत विसाविणें अस्तगिरी गाशा टाकणें जेवून बसावें क्षणभर, रात्रीं जेवल्यावर फेरी कर थामणे थारणे दम टाकणें भटाची चाकरी कांहींच नाहीं, भुसकट पडलें माहीतच नाहीं निपुतशांत काम कांहीं सरेना, फुरसत कांही मिळेना खादाडाला चव नाही व उठवळाला विसावा नाहीं उदीची उश्रम उसंधि उस्मरा विरमणें आजीचें काम सरेना आणि कंबर उभी राहीना अपांपति दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं चांगला घालीव दिवस, रात्रीं होईल उल्हास तरुणोपाय निपुताशांति निपोतशांति निपोताशांत brand spore सावली येणें काम काडीचे नाहीं, फुरसत घडीची नाहीं उभ्या पायानें उसंथ उसरत घाण्याला सुटला, नि नांगराला जुंपला वावटणे विसंभणें श्रांत अविश्रांत अराणूक गाड्याला जुंपलेला उमासा मुकाम मुक्काम उश्रमा उसंत वावडणे विरंगुळणें recess उपरम उमस उठतबसत उसासा घम विसावणें थांबणे बसविणें उमास Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP