Dictionaries | References

विसर्जणें

   
Script: Devanagari

विसर्जणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To abandon, relinquish, resign, quit, give up. 2 To leave generally. Ex. सभा विसर्जोन रघुनाथ ॥ प्रवेशते जाहले सदनांत ॥.

विसर्जणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Abandon, leave.

विसर्जणें     

उ.क्रि.  १ त्यागणे ; सोडणें ; टाकणें ; सोडून देणें . २ मुक्त करणें ; निरोप देणें ; समाप्त करणें ; बोळवण , पाटवणी करणें . सभा विसर्जोंन रघुनाथ । प्रवेशते झाले सदनांस । निरंतरातें आह्लानिती । विसर्जिती गा । - ज्ञा ९ . १६३ . [ सं . वि + सृज् ‍ ] विसर्जन - न . १ त्याग ; सोडणें ; मुक्त करणें ; टाकणें ; उत्सर्ग . किरणविसर्जन . २ पाठवणी ; बोळवण ; निरोप देणें ; बरखास्ती . उदा० देवताविसर्जन . सभाविसर्जन .
०क्रिया  स्त्री. शरीरांतून बाहेर टाकण्याची क्रिया . ( इं . ) रेडिएशन . विसर्जित - वि . १ त्यक्त ; मुक्त केलेला ; सोडलेला ; टाकलेला . २ बरखास्त केलेला ; बोळवण , पठवणी केलेला ; निरोप दिलेला .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP