Dictionaries | References

वृक्षामध्ये एक साया, वरकड सार्‍या आयाबाया

   
Script: Devanagari

वृक्षामध्ये एक साया, वरकड सार्‍या आयाबाया     

(साया = साग) सर्व वृक्षांमध्ये सागाचा वृक्ष हा अत्यंत महत्त्वाचा आहे
त्या मानाने इतर वृक्ष कःपदार्थ होत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP