Dictionaries | References

वृथा वृष्टिः समुद्रेषु वृथा तृप्तेषु भोजनं

   
Script: Devanagari

वृथा वृष्टिः समुद्रेषु वृथा तृप्तेषु भोजनं     

( सं.) समुद्रावर पडणारा पाऊस आणि आधींच पोटभर जेवलेल्या मनुष्यास दिलेलें भोजन व्यर्थ होत. भुकेपोटींच अन्न गोड लागतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP