Dictionaries | References

वेंगाडणें

   
Script: Devanagari
See also:  वेंगटणें , वेंगडणें , वेंगाटणें

वेंगाडणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
vēṅgāṭaṇē or ṃvēṅgāḍaṇēṃ v c See वेंगटणें or वेंगडणें.

वेंगाडणें     

क्रि.  ( नेहमीं तोंड या शब्दाशीं जोडून ) दीनपणाची मुद्रा करून एखाद्यापाशीं कांहीं याचना करणें ; याचनेसाठीं तोंड पसरणें . माझ्या पुढें तोंड कशाला वेंगाडतोस ? तुला नोकरी देणें माझ्या हातांत नाहीं . [ घ्व . वेंवें किंवा सं . व्यंकट = वाकडा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP