Dictionaries | References

वेंचकुली

   
Script: Devanagari
See also:  वेचकुली

वेंचकुली     

 स्त्री. वाकुली ; वेडावणें ( सामान्यतः अनेकवचनांत उपयोग - वेंचकुल्या ); टिवल्याबावल्या ; तोंडें वेडीं वांकडीं करणें . बाळकृष्णपंतांचा रामराम होतांच गाडीबाहेर तोंड काढून माकडासारख्या वेंकुचल्या महाराजांनीं करून दाखविल्या . - विक्षिप्त १ . ३६ . [ विचकणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP