Dictionaries | References

वेक्ती

   
Script: Devanagari

वेक्ती     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : व्यक्ती

वेक्ती     

 स्त्री. ( प्र . ) व्यक्ति ; १ माणूस . पिंडब्रह्मांडतत्त्व रचना । विश्वाकारें वेक्ती नाना । - दा ४ . ९ . १३ . २ व्यक्ति ; व्यक्तता ; उघड आकृति ; दिसणारा आकार . जे अवेक्त पुरुषाची वेक्ती । विस्तारें वाढली इच्छाशक्ति । - दा १ . ३ . ११ . [ सं . व्यक्ति ] वेक्त - वि . व्यक्त ; स्पष्ट ; उघड ; आकारयुक्त . ऐसीं पंचमाहाभूतें । पूर्वी होतीं अवेक्तें । पुढें जालीं वेक्तें । सृष्टिरचनेसी । - दा ८ . ३ . ५७ . [ सं . व्यक्त ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP