Dictionaries | References

वेडियाच्या गांवा जावें वेडें होऊनिया यावें

   
Script: Devanagari

वेडियाच्या गांवा जावें वेडें होऊनिया यावें     

वेडयाच्या गांवांत शहाणा गेल्यास त्यास वेड लागावयाचें. त्याच्या शहाणपणाचा तेथें कांहीं उपयोग होत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP