Dictionaries | References व वोपणें Script: Devanagari Meaning Related Words वोपणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To present or offer; to deliver or give. Ex. म्हणे अवलंबें पिंड करून ॥ तिघी राणीसी वोपिजे ॥. वोपणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 (In poetry.)v t To present or to offer. वोपणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ देणें ; अर्पण करणें . ऐसे युक्तिचेनि हातें । जै इंद्रियां वोपिजे भातें । - ज्ञा ६ . ३५२ . २ हाणणे ; मारणे . शाल्व रथी जंव चढे । तंव मुसळ वोपिले रोकडें । - एरुस्व १० . ७२ . ३ विकणें . पै सर्वभावेसि उखितें । जें वोपिले मज चित्तें। - ज्ञा ९ . ३३५ . - न . दान ; अर्पण . मग देति ज्ञानाचें वोपणें। - भाए ६२८ . ओपणे पहा . वोपविणें - १ विकविणे . पुत्रपत्नी जीव । डोंबाघरी वोपविली । - तुगा १२५१ . २ देवविणें ; देणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP