Dictionaries | References व वोहट Script: Devanagari Meaning Related Words वोहट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ओहट ; उतार ; कमीपणा . ( क्रि० पडणे ). मग म्हणे उत्कंठे वोहट न पडे । अझुनि सुखाची सोय न सापडे । - ज्ञा ११ . १५४ ; - सारुह ४ . ११० . ओहट पहा . वोहटणें - १ ओसरणे ; ओहटणे पहा . मद मत्सर वोहटेना । भुली पादिती । - दा १० . ४ . २ आकर्षणें ; संकुचित होणे . तेथ आपानु आंतलीकडे । ओहोटो लागे । - ज्ञा ६ . २०० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP