Dictionaries | References

व्याली आणि चाटावयास विसरली

   
Script: Devanagari

व्याली आणि चाटावयास विसरली     

ज्या आईनें मुलांचें नीट संगोपन केलें नाहीं तिला म्हणतात. नुसता जन्म दिला पण पुढची काळजी घेतली नाहीं.
निष्काळजीपणाचें काम करणें
अर्धवट काम करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP