Dictionaries | References

शंभर वर्षें कागा, हजार वर्षें नागा

   
Script: Devanagari

शंभर वर्षें कागा, हजार वर्षें नागा     

कावळ्यास आयुष्य शंभर वर्षै तर सर्पास आयुष्य हजार वर्षै असतें, असें म्हणतात. साप कात टाकून पुन्हां तरुण होतो अशी समजूत आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP