Dictionaries | References श शतं तत्र पंचोत्तरशतम् Script: Devanagari Meaning Related Words शतं तत्र पंचोत्तरशतम् मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शंभर तेथें एकशें पाच. ज्या कामाकरितां मनुष्य शंभर रुपये खर्च करावयास तयार होतो तेथें तो आणखी पांचाकरितां कांहीं मागें घेत नाहीं. थोडें कमीजास्त झालें तरी मनुष्य करतोच. थोडक्याकरितां घासाघीस न करणें. तु ०-ऐशी तेथें पंच्यायशीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP