Dictionaries | References

शनिशनि

   
Script: Devanagari

शनिशनि     

क्रि.वि.  हळूहळू . शनि शनि मग जात होतें । - ज्ञानप्रदीप ८४४ . [ सं . शनैःशनैः ] शनेंशनें - ( प्र . ) शनैःशनैः पहा . हळूहळू . सुख पडिलें सांठवणें । सत्ता वेचे शनेंशनें । - तुगा ११४० . शनैः , शनैःशनैः - क्रिवि . हळू हळू ; मंदगतीनें ; मंदतेनें ; सुस्तपणें . ( क्रि० जाणें ; येणें ; बोलणें ). शनैः शनैः विषयांसी निजाज्ञेसी त्यागवी वेद । - एभा ५ . २३१ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP