Dictionaries | References श शबळ Script: Devanagari See also: शंबळ , शबल Meaning Related Words शबळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ चित्रविचित्र ; निरनिराळया प्रकारचें ; रंगीबेरंगी . २ गढूळ ; मिश्र ; अशुध्द . उठतां शुध्दासि करी शबळ । - एभा १३ . ४३२ . ३ एकांतएक मिसळून गेलेलें ; गुंतागुंत झालेलें . ४ ( वेदांत ) मायोपाधिक ; मायीक . - न . मिसळण ; संकर ; गुंतागुंत . [ सं . ]०त्व न. गढूळपणा ; मायाउपाधीची लिप्तता . हे बोल सोपाधी शबलत्वाचे । - एभा ३ . ४८७ . [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP