Dictionaries | References

शाग्रीत

   
Script: Devanagari
See also:  शागिर्त , शागिर्तपेशा , शागिर्ती , शागिर्द , शागीर्द , शाग्रिती

शाग्रीत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
śāgirta, śāgirtapēśā, śāgirtī, śāgritī, śāgrīta Misspellings of शागिर्द or शागीर्द &c.

शाग्रीत     

 पु. १ उमेदवार ; छात्र ; विद्यार्थी ; शिष्य ; ( विशेषतः कला शिकण्यासाठीं राहिलेला ). २ देवपुजेचें साहित्य मांडणें , धोतर धुणें , पाणी भरणें इ . कामें करणारा ब्राह्मण नोकर . [ फा . शागीर्द ]
०पेशा  पु. १ उमेदवार विद्यार्थी ; शागिर्द पहा . २ ( सामा . ) नोकर चाकर . खर्चाची बेगमी व शागीर्दपेशा व दरमहा यथायोग्य नेमून - संभाजी चरित्र . ३ राजघराण्यासंबंधाचीं घरगुतीं कामें करणारें खातें . [ फा . ] ४ शागिर्दी पहा . शागिर्ती , शागिर्दी , शाग्रिती - स्त्री . शागिर्दाची वृत्ति , धंदा . सेवा चाकरी सखारामपंन्त बोलिले होते की , विठ्ठलसुंदर याची शागिर्दी करीन परंन्तु आपले मनोरथ सिध्दीस नेईन - खरे १ . २९४ . [ फा . शागिर्दी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP