Dictionaries | References

शाण्णव कुळी

   
Script: Devanagari
See also:  शहाण्णव कुळी , शाण्णवकुळीचे राजे

शाण्णव कुळी     

क्षत्रियांचे चंद्र व सूर्य वंशांतील असे दोन मोठाले भेद असून त्यांत ९
कुळें आहेत. सह्याद्रिखंडांत या शाण्णव कुळांतील राजांचीं नांवें पुढीलप्रमाणें दिलीं आहेतः
अनुज,
देवक,
पृथु,
ऋतुपर्ण,
जय,
सुभ्रीम,
सौवाम,
सुमंत,
कौंडिण, १० मंडुक, १
कुशीक, १
मार्तेड, १
( कामपतीचे पुत्र सोमवंशी ) पद्म, १
शाम, १
पृथु, १
श्रीधर, १
ब्रह्मज्ञ, १
चंपक, १
शार्दुल, २० नोल, २
विद्यत्पति, २
सुरब्रह्म, २
रघु, २
माधव, २
शैल, २
मान, २
श्रीपति, २
शल, २
नकुल, ३० शैल, ३
भूरथ, ३
यदु, ३
पौंड्रिक, ३
जघव, ३
मन्मथ, ३
पार्थिव, ३
रंधक, ३
प्रधोंघ, ३
शशी, ४० दात, ४
सारंग, ४
वज्रदंष्ट्र, ४
देव, ४
मंत्रोभ्दव, ४
श्रीमाल, ४
भपुरण्य, ४
सुरसेन, ४
नरहरी, ४
मंडक, ५० भार्गव, ५
सुग्रीव, ५
सप्तसंधर, ५
चैत्र, ५
धर्म, ५
रिपु, ५
शाश्वत, ५
दान, ५
शाल्मली, ५
जायव, ६० विदर्भ, ६
प्राणनार्थ, ६
वैजयंत, ६
पार्थिव, ६
भूरिसेन, ६
पृषद, ६
वासुकी, ६
कीर्तिमान, ६
सुवर, ६
गोंत्रज, ७० अतिवार, ७
सुदेष्ण, ७
रुक्मरथ, ७
सुरथ, ७
महाराज, ७
अरिमर्दन, ७
प्रीतिनाम, ७
सहस्त्रजित, ७
चित्ररथ, ७
सीम, ८० आदि, ८
गज, ८
असीमहीधर, ८
श्र्वेत, ८
सुक्षेत्र, ८
महाविद्वान, ८
सुविद्वान, ८
कामद, ८
श्रीधर, ८
प्रजापाळ, ९० देववार, ९
ध्रुववंश, ९
स्वायंभुमनूचा रघुवंश, ९
वैवस्बतमनूचा जनकवंश, ९
पुरुचा कुरुवंश, ९
यदुवंश, ९
सूर्यवंश शिवराज. ‘ छप्पन्नदेशीचे राजेश्र्वर
शाण्णवकुळीचें राजकुमार
’ -मुवन ६.१०९. वरील यादींत पृथु शैल वगैरे नांवें दोनदां आलीं आहेत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP