Dictionaries | References

शामसुंदर बेटी चुला फुंकने बैठी, और नकटा बेटा चावडीवर बैठा

   
Script: Devanagari

शामसुंदर बेटी चुला फुंकने बैठी, और नकटा बेटा चावडीवर बैठा     

मुलगी अतिसुंदर असली तरी तिला स्वयंपाकघरांतच राहावें लागतें. व मुलगा नकटा जरी असला तरी तो चावडींत जाऊन बसतो. स्त्रीपुरुष यांना समाजांत कोणतें स्थान मिळतें हें यांत ध्वनित केलेलें आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP