Dictionaries | References

शाळू मित्र

   
Script: Devanagari
See also:  शाळू सोबती

शाळू मित्र     

शेतांत शाळू पिकला म्हणजे तो खावयास जमणारे त्यावेळेपुरते मित्र
सुगीचे मित्र
खाबू सवंगडी
फक्त वेळेवर खावयास जमणारे पण कामाच्या वेळेस पळणारे मित्र
थोडया दिवसाचा मित्र.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP