Dictionaries | References

शास्त्रात् रुढिर्बलीयसी

   
Script: Devanagari

शास्त्रात् रुढिर्बलीयसी     

शास्त्रापेक्षां रुढी, व्यवहार बलवत्तर होय. रुढी जर फार दिवसांची असेल व त्या गोष्टीला शास्त्राचा आधार नसेल तर रुढीलाच शिष्टजन मान्यता देतात.
( सं.) रुढी ही शास्त्रापेक्षां अधिक मानतात. -टि. ४.१०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP