Dictionaries | References

शिंकाळ

   
Script: Devanagari
See also:  शिंकाळी , शिकाळी

शिंकाळ     

 स्त्री. १ भांडयाला शिंक्याप्रामाणें बांधावयाची दोरी . २ भांडें सर्व बाजूंनीं सारखें उचललें जाऊन नेण्यास सोयीवार पडावें म्हणून त्याच्या गळयाभोंवतीं दोरीचा फास घालून वर हाताला धरतां येईल अशी योजना . ३ नीट उचलतां यावें म्हणून ज्याच्या गळयाभोंवतीं दोरी बांधलेली असते असें पात्र . ४ ( व . ) पाणी ओढण्याची दोरी . शिकाळणें , शिंकाळणें - उक्रि . १ शिंकें करणें , शिंक्याला लावणें ( भांडें , टोपली इ० ). २ लोंबत असणें , राहाणें ( एखाद्याचा धंदा , वृत्ति सोडून ). शिंकाळणें - न . शिंकाळें असलेलें भांडें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP