Dictionaries | References श शिंपी Script: Devanagari See also: शिपी Meaning Related Words शिंपी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun गोगलगाये वरी दर्यांतल्या एका किटकाचें हाडाचें आवरण Ex. घुलां पसून तरातरांच्यो आंगार घालपाच्यो आनी सजावटीच्यो वस्ती तयार करतात ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कवडी कट्टेंWordnet:benঝিনুক gujકોડી hinकौड़ी malചിപ്പി mniꯀꯣꯡꯒꯔ꯭ꯦꯡ꯭ꯃꯀꯨ panਕੌਡੀ sanकपर्दकः telశంఖం urdکوڑی , کاکنی , وراٹیکا , براٹ See : दरज्या शिंपी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 śimpī m A caste or an individual of it. They are tailors. 2 f A half of an oyster-shell, or of a cockle, muscle, or other bivalvular shell. 3 fig. The hollow of the breast, scrobiculus cordis; a shell-form depression generally. 4 A delicate and nutritious kind of grass. शिंपी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A caste. They are tailors. f A half of an oyster-shell. Fig. The hollow of the breast. शिंपी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कपडे शिवण्याचा धंदा करणारा Ex. शिंप्याने कपडे चांगले शिवले. FUNCTION VERB:शिवणे ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दर्जी टेलरWordnet:asmদর্জী bdदरजि benদর্জি gujદરજી hinदर्ज़ी kanಹೊಲಿಗೆಯವ kasسٕژ kokदरज्या malതയ്യല്ക്കാരന് mniꯐꯤꯇꯨꯕ nepदर्जी oriଦର୍ଜି panਦਰਜੀ sanसूचिकः tamதையல்காரர் telదర్జీ urdدرزی , خیاط noun चिमणीपेक्षा लहान आकाराचा, पिवळसर हिरवी पाठ, पांढरे पोट आणि डोक्याचा वरचा भाग तपकिरी असलेला, टोकदार शेपूट खालीवर हलवत राहणारा एक पक्षी Ex. लिटकूर झाडाची पाने काटक्यांनी शिवून आपले घरटे बनवतो ONTOLOGY:पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लहान सुई लिटकुरी पाणशिव्या पाणशिवा लहान लिंबू लिटक्या लिट्या लिटकूर लिचकूर शिंपी पक्षीWordnet:benদর্জি gujદરજીડો hinदर्जी kanದರ್ಜಿ kasٹیلَر بٲڑ kokदर्जी malതുന്നല്ക്കാരന്പക്ഷി oriବାଇଚଢ଼େଇ panਦਰਜ਼ੀ sanचञ्चुसूचिः tamதர்ஜின் பறவை telదర్జీపక్షి urdدرزی , درزی چڑیا See : शिंपला शिंपी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. एक प्रकारचें गवत . [ सं . शिल्पिका ; प्रा . दे . शिप्प ] पु. एक जातीचा मासा , यास तिसर्या असेंही म्हणतात . - मसाप ३ . ३ . स्त्री. शिंप पहा . पु. शिवणकाम करणारी एक जात आणि तींतील व्यक्ति , दर्जी . [ सं . षिव् = शिवणें . तुल० सं . शिल्पिक ; प्रा . शिप्पिअ . दे . प्रा . सिप्पी = सुई ] शिंपुरडा - पु . शिंप्यास निंदेनें म्हणतात . पु. एक पक्षी . हा कुंपणाच्या कडेनें हिंडून किडे खातो . स्त्री. १ जलचर प्राण्याच्या अस्थीचें सुपलीच्या आकृतीचें आवरण ; याचीं दोन पुडें असतात ; त्यांपैकीं प्रत्येक शुक्ति . २ पोकळ काठी , नळी इ० चा तासातांनां होणारा वरील सारखा आकार ( लेखणी , अलगूज , पावा वगैरेच्या टोंकास करतात त्या सारखा ). ( क्रि० मारणें ; तोडणें ; घेणें ; पाडणें . ) ३ शिंपेच्या आकाराची छातीची खळगी . इ० [ सं . शुक्ति ; प्रा . सिप्पि ; हिं . सीप ]०मारणें उतरणें - तिरकस काप छेद घेणें . शिंपेला पोट लागेस्तूर खाणारा - वि . अत्यंत अधाशी इसम . शिपला शिंपला शिंपुला - पु . १ मोठी शिंप ; हिच्यामध्यें मोत्यें उत्पन्न होतात ; पाठीवर रेषा असणारी शिंप २ शिंपेच्या आकाराची लाकडांत घेतलेली खांच ( क्रि० ( वर ) पाडणें ; घेणें ; मारणें ) ३ उगाळलेलें गंध ठेवण्याकरितां शिंपेच्या आकाराची धातूची तबकडी ; पात्र . - वि . उतरता ; उतरट ; ढाळता . शिपली शिंपली - स्त्री . १ लहान शिंप . २ सुपली . शिंपा - पु . मोठी शिंप ; कालव . शिपोटी - स्त्री . ( व . ) पोटाचा वरचा शिंपेसारखा भाग ; शिंपा . Related Words शिंपी पक्षी उराचा शिंपी शिंपी सोनार सोन्याआड आणि शिंपी कपडयाआड दर्जी कवडी सोनार शिंपी कुळकर्णी आप्पा tailor ٹیلَر بٲڑ कपर्दकः कौडी ବାଇଚଢ଼େଇ ਦਰਜ਼ੀ દરજીડો चञ्चुसूचिः தர்ஜின் பறவை దర్జీపక్షి ದರ್ಜಿ തുന്നല്ക്കാരന്പക്ഷി ज्याणाँ पळैली ना शिंपी, ताणें पळैले कालूं शिंपी कापड चोरतो व चोरल्याबद्दल शिलाई मागतो sartor seamster দর্জি দর্জী ଦର୍ଜି ਕੌਡੀ ਦਰਜੀ सूचिकः दरजि दरज्या दर्ज़ी tailorbird orthotomus sutorius தையல்காரர் ಕವಡೆ ಹೊಲಿಗೆಯವ തയ്യല്ക്കാരന് सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यांची, तिघांची संगत नकोरे बाप्पा खाउरि कौड़ी કોડી દરજી దర్జీ سٕژ ঝিনুক କଉଡ଼ି శంఖం ചിപ്പി சிப்பி linen tailor upholstry tailor सोनाराचा मासा, शिंप्याचा कसा कि दळणारणीचा सोनाराचा मासा, शिंप्याचा कसा कि दाणेवाल्याचा पसा लहान लिंबू लहान सुई लिचकूर लिटकुरी लिटकूर लिटक्या लिट्या पाणशिवा पाणशिव्या टेलर tailor bird कींड्य कुंड्य शिंपुरडा सिंपी कुळकर्णी अवलीद मिरयो घालप मुळहारी पाय शिंपणें चुणी घालणे शिंप्याचा कसा आणि दळणारणीचा पसा शिंप्याचा खिसा आणि दळणारणीचा पसा शीप उर्ध्वस्कंध इल्लु कट्टें दरजी शिंपळगांवचा पिंपी अठरा अलुतेदार अठरा नारु उराची शिंप कर्तक कोरखडी चातेंपोतें ढेलेज दिवार दिवाल दिवाळ गुदाम गुळकी गुळखें खलिपा कटर खमीस दळणारीचा पसा, शिंप्याचा खिसा, सोनाराचा मासा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP