Dictionaries | References

शिंसाबासा

   
Script: Devanagari
See also:  शिंसाभास , शिसाबासा , शिसाभासा

शिंसाबासा

  पु. १ फूटतूट ; नफानुकसान ; अपघात ; दुखणें ; भूतपिशाच्चादि बाधा ; मोडतोड . भूतवैद्य केल्यानंतर आमच्या गुरांस शिसाबासा होत नाहीं . २ ( व . ) चीजवस्तु ; मालाची जबाबदारी . लोकाचा शिसाबासा सांभाळणें मोठें जबाबदारीचें काम आहे . [ शिसा + बासा द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP