Dictionaries | References

शितावरुन भाताची परीक्षा

   
Script: Devanagari

शितावरुन भाताची परीक्षा     

अल्पांशावरुनहि सर्व पदार्थाची परीक्षा करतां येते
चांचणी घेतली असतां सर्व गोष्टीचे गुणावगुण कळतात. ‘ येणेंचि सिद्धि कळली, जाणति एकेंहि
बायका, शीतें
’ -मोद्रोण १५.७१. -आजोच २०३. Every bird is known by its note.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP