Dictionaries | References श शिदोरी Script: Devanagari See also: शिधोरी Meaning Related Words शिदोरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . See the note under शिधा. शिदोरी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Victuals (as carried on a journey, &c.). शिदोरी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun शेतात काम करणार्याने खायचे, पोटभरीचे नसलेले अन्न Ex. शेतकर्याने सकाळी शिदोरी खाल्ली. ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujભાત mniꯆꯌꯣꯝ panਛਾਕ tamநீர் ஆகாரம் urdانکور , اکور , چھاک noun प्रवासात बरोबर घेतलेले खाद्यपदार्थ Ex. त्याने वाटेत आपली शिदोरी संपवली. ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benপথের খাবার gujભાતું hinपाथेय kanಪ್ರವಾಸದ ಆಹಾರ kokपाथेय malപാഥേയം oriବାଟଖାଦ୍ୟ panਤੋਸ਼ਾ tamதோசை telతినుబండరాలు urdزاد راہ , زادسفر , توشہ , توشہ راہ शिदोरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ रान , शेत मार्ग इ० ठिकाणीं खाण्यासाठीं गाठोडयांत बांधून घेतलेलें अन्न ; प्रवासांत बरोबर घेतलेले खाद्यपदार्थ ; कथिली विदुरें सन्मति जाणों दिधली तयां शिदोरी ती । - मोसभा ७ . ३८ . २ चातुर्मासांत बायकांनीं ब्राह्मणांना दान दिलेला शिधा , अन्नपाणी . ३ पुण्य संपादण्यासाठीं परक्या मुलांना दिलेलें अन्नपाणी . ३ पुण्य संपादण्यासाठीं परक्या मुलांना दिलेलें अन्नपाणी . ४ गुराखी , मजूर शेतांत किंवा कामावर बांधून नेतात तें अन्न . काखेसि घेवोनि शिदोरी । गोपाळा सहित श्रीहरि । - कथा ४ . ५ . ३ . [ सं . सिध्द + दोरी ] म्ह० शिकविलेली बुध्दि आणि बांधलेली शिधोरी ( सर्वदा पुरत नाहीं ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP