Dictionaries | References

शिपतर

   
Script: Devanagari
See also:  शिंपतर

शिपतर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

शिपतर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  उथळ टोपली   Ex. शिपतरावर सांडगे वाळत घातले.
SYNONYM:
शिप्तर
 noun  सामान्यतः पुरुषांच्या डोक्यावरील खूप, अस्ताव्यस्त वाढलेले केस   Ex. डोक्यावर एवढे शिपतर कशाला वाढवले आहेस.
SYNONYM:
शिप्तर

शिपतर

  न. कळकाच्या चिपटांची केलेली पसरट परडी ; उथळ टोपली ( लग्नांत साहित्य ठेवण्यासाठीं , किंवा गुर्‍हाळघरांत रस गाळण्यासाठीं वापरतात ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP