Dictionaries | References श शिमगा गेला आणि कवित्व राहिलें Script: Devanagari See also: शिमगा गेला आणि कवित्व राही , शिमगा जाई आणि कवित्व राहिलें , शिमगा जाई आणि कवित्व राही Meaning Related Words शिमगा गेला आणि कवित्व राहिलें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शिमग्याचा सण संपला तरी त्यांतील अश्र्लील उखाणे बरेच दिवस मुलांच्या तोंडीं राहतात. एखादी वाईट गोष्ट घडली म्हणजे तिचे परिणाम ताबडतोब नाहींसे न होतां कांहीं दिवस तरी मागें राहिल्याशिवाय राहात नाहींत. शिगमा पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP