एखाद्याचे डोके छाटून त्याची हत्या करणे
Ex. दहशतवादींनी दोन लोकांचा शिरच्छेद केला.
ONTOLOGY:
विनाशसूचक (Destruction) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
SYNONYM:
डोके उडवणे मुंडके उडवणे मुंडके उडविणे
Wordnet:
hinसिर कलम करना
kanತಲೆ ತೆಗೆದು ಹಾಕು
kasکَلہٕ ژٹُن
kokशिरच्छेद करप