Dictionaries | References

शिवसर

   
Script: Devanagari

शिवसर     

 पु. सिंह राशीस सूर्य असण्याचा काल ; सिंहस्थ . या कालांत गाय व्याली असतां धन्यास अनिष्ट फल मिळतें . [ सं . सिंह + सरणें ] शिंवसरणें - अक्रि . सिंहस्थामध्यें गाय , विणें . शिंवसुरणें , शिंवसूर - प्र . शिंवसरणें , शिंवसर पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP