Dictionaries | References

शुभ बोलरे नार्‍या, मांडवाला आग लागली

   
Script: Devanagari

शुभ बोलरे नार्‍या, मांडवाला आग लागली     

तारतम्यज्ञान नसलेल्या मुलाला लग्नाच्या वेळीं चांगलें बोलावें असें पढविलें असतांहि तो वरीलप्रमाणें अशुभ बोलला. असमयोचित, अमंगल भाषण करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP