Dictionaries | References श शूळ Script: Devanagari See also: शूल Meaning Related Words शूळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A sort of pike. An impelling stake. Sharp pain. An iron spit. शूळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ एक हत्यार ; भाल्यासारखे हत्यार . मधुनामकासुराला पूर्वी जो अर्पिला शिवे शूळ । - मोरामायण १ . १५९ ; २८५ . २ तीक्ष्ण अग्राचा लोहस्तम्भ ( अपराध्यास मारण्याकरितां ); सूळ . ३ तीक्ष्ण , तीव्र वेदना ; तिडीक ; कळ . ४ मेख ; खिळा ; टोचणी ( लोखंडी ) . ५ ( ज्यो . ) सत्तावीस योगांतील नववा योग . ६ ( आगरी ) भातशेतीत उगवणारे एक तण ; बेणण . [ सं . ]०गव पु. एक स्मार्त पशुयज्ञ . - ज्ञाकोश ९१ .०पाणि पाणी - पु . महादेव ; शिव ; शंकर . कंठ शीतळ जपतां शूळपाणी । राम जपे अविनाश भवानी । - तुगा ३९८ . शूळी - पु . महादेव ; शंकर . गरळजळित शूळी रामनामे निवाला । - दावि १६९ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP