Dictionaries | References

शृंगारलेला हत्ती रिकामाच चाले

   
Script: Devanagari

शृंगारलेला हत्ती रिकामाच चाले     

जो हत्ती केवळ मिरवणुकीमध्यें शोभेकरितां सजविलेला असतो, तो निरुपयोगी असतो. कोतवाली घोडा याप्रमाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP