Dictionaries | References

शेंबें

   
Script: Devanagari

शेंबें     

पुअव . शेताच्या सरहद्दीचे दगड ( सर्कल इन्स्पेक्टरने कायम केलेले ). [ सं . सीमा ]
 न. ( व . ) नासधूस ; मोडतोड . मातीच्या चित्राचे त्यानें शेंबें शेंबें केले तेव्हां त्याचे समाधान झाले .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP