Dictionaries | References

शेजंर

   
Script: Devanagari
See also:  शेजरें

शेजंर     

 न. १ ( व . ) लहन ढीग . - वशाप . ( फे १९३५ ) २ ( माण . ) खळ्याचे भोवती मंडलाकार कडब्याच्या पेंढया उभ्या करतात तें . ३ बियाची कणसे ठेवंण्याकरितां केलेला लांबट मुडा . ४ पेरणीचे बी स्वतंत्रतेने मळण्याकरितां मुख्य खळ्याच्या शेजारी करतात ते लहानसे वेगळे खळे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP