Dictionaries | References श शेजी नांदो, कांजी लाधो Script: Devanagari Meaning Related Words शेजी नांदो, कांजी लाधो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शेजारीण नांदती असली तर कधीं कधीं निदान पेज तरी मिळण्याचा संभव असतो. ती न नांदल्यास कांहींच लाभ नसतो. याकरितां दुसर्याचें बरें चिंतल्यास कांहीं तरी लाभ होण्याचा संभव असतोवाईट चिंतून कांहीं लाभ होत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP