Dictionaries | References

शेटीचे आणि माझे एकोदर्शे

   
Script: Devanagari

शेटीचे आणि माझे एकोदर्शे     

स्वत अल्प गोष्ट करुन दुसर्‍याच्या बरोबरीनें श्रेय घेऊ इच्छिणारा. दुसर्‍य़ाचे शंभर व स्वतःचा एक असतां दोघांमिळून एकशें एक असें सांगून अर्धे श्रेय उपटणारा. तु ०- सगळया गलबतांत अर्धी सुपारी माझी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP