Dictionaries | References

शेणामेणाचे लोखंडाचे होत जाणें

   
Script: Devanagari

शेणामेणाचे लोखंडाचे होत जाणें     

प्रथम दुर्बल असून हळूहळू बलाढय होत जाणें. ‘ दिवसें दिवस शेणामेणाचे ( ते ) लोखंडाचे होत चालिले. ’ -भाब ४७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP