Dictionaries | References

शेतकर्‍याला खांद्यावर घोंगडी, शिळी भाकरी पोट भरती । बामणाला तपपोळी मरमर चोळी ॥

   
Script: Devanagari

शेतकर्‍याला खांद्यावर घोंगडी, शिळी भाकरी पोट भरती । बामणाला तपपोळी मरमर चोळी ॥     

( ठाकरी ) तमाशांतील म्हण. शेतकर्‍याला पुष्कळ कष्ट करुनहि जेमतेम पोटापुरतें मिळतें पण ब्राह्मणाला मरेपर्यंत तूपपोळी ! यावरुन ब्राह्मणांच्या, पांढरपेशांच्या सुखी जीवनाविषयीं खालचे वर्ग किती लाचावलेल्या दृष्टीनें पाहतात हें दिसून येतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP