Dictionaries | References

शेतांत नसावा कुंदा आणि गांवांत नसावा निसुंदा

   
Script: Devanagari

शेतांत नसावा कुंदा आणि गांवांत नसावा निसुंदा     

(खा.) [कुंदा=हरळीसारखें गवत. निसुंदा=कुलकर्णी.] “शेतांत कुंदा कालवला म्हणजे जसें पीक वाढते नाहीं, तसा गांवांत कुलकर्णी राहिला म्हणजे लोक सधन होत नाहींत."
गांगा २२३.
जसा कुंदा शेताची घाण करतो तसा कुलकर्णी ( निविसिंदा तु लेखकः) गांवाची करतो. -गांगा २२३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP