Dictionaries | References

शेप

   { śēpḥ }
Script: Devanagari
See also:  शेंप

शेप

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   śēpa or śēmpa f ई or ए A tail.
   Anise-seed, Pimpinella anisum or Anethum sowa.

शेप

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A tail.
  f  A nise-seed.

शेप

  स्त्री. शेपूट ; पुच्छ ; शेपटी . [ सं . ] सामाशब्द -
  स्त्री. बडीशोप ; बाळंतशोप ; एक ओव्यासरखे धान्य , बी . शेपट - वि . बडीशोपेसारखा वास येत असलेले . शेपा , शेप्या - वि . १ शोप्या ; बडीशेपेसारखा वास येत असलेला . ( आंबा वगैरे . ) २ एक जातीचा तांदूळ . शेपू - स्त्री . बाळंतशोपेचे झाड ; याची भाजी करतात . [ सं . शतपुष्पा ] शेप्याघुडा , शेप्याघुडया - वि . एका जातीचा तांदूळ .
  न. शिस्न . [ वैसं . अपयामि शेपम् ‍ - ऋ १
  न. एक फळ . शेपे शिताफळेही खरबुज खिरणी सुंदरें तूत बोरें । - सारुह ३ . ४९ . [ फा . सेब = सफरचंद ]
०किडा  पु. शेपटासारखा भाग असणारा किडा . यास पाय नसून हा सरपटत चालतो .
०शेपाळा   शेपाळ्या - वि . स्त्रीलंपट ; कामी ; विषयी ; छंदी . शेपाळू - स्त्री . छिनाल , विषयी , कामुक स्त्री .
०खळी  स्त्री. विण्याच्या सुमारास जनावराच्या शेपटीजवळ खळगी पडते ती .
०चौरी वि.  शेपेचा चौरीसारखा गोंडा असलेली ( मेंढी ).
०कल्याणी वि.  स्त्रीलंपट ; कामातुर ; विषयी . ( स्त्री . )
०मोडया वि.  १ केवळ शेपूट पिळवटली असतांच चालणारा . २ ( ल . ) मठठ ; आळशी ; नालयक ; कामचुकार .
०रूट  न. एक जातीचे गवत .
०ळा  पु. १ एक किडा . २ मोठी ऊ . शेपट - स्त्री . अतिशय जोराने हाकणें , पाठीस लागणें , दामटणे ; धावडवणे . ( क्रि० काढणे . ) शेपटणे - उक्रि . शेपट काढणे दमविणे . शेपटणे - उक्रि . शेपूट पिळणे . शेपटाशेंपडा - पु . १ लांब शेपटी ; लांबलचक पुच्छ . २ ( ल . ) पाठीवर मोकळी सोडलेली वेणी . शेपटी , शेंपटी , शेंपडी , शेंपुडी - स्त्री . १ पुच्छ ; शेंपूट . २ ( ल . ) जनावर ; गाय ; म्हैस वगैरे . शेपटी - स्त्री . ( ल . ) फोकाटी ; छडी ; शिरपुटी ; शिपटी . शेपाटणी - स्त्री . शेपट ; शक्तीपेक्षां जास्त श्रम देणे . ( क्रि . काढणे . ) शेपाटणे - उक्रि . शेपटी पिळणे ; धावडवणे ; दमविणे ; फोकलणे ; शिरपटणे ; चमकाविणे . शेपडावणे - उक्रि . ( मा . ) झोडपणे .

शेप

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
शेप  m. m. (said to be fr.1.शी, and connected with शिव and √ श्वि) the male organ, penis, [RV.] ; [AV.] ; [VS.] ; [TS.]
परु-च्छेप   a tail (cf., शु-नः-शेप), [RV.]
ROOTS:
परु च्छेप
शेप   [cf.Lat.cippus.]

शेप

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
शेपः [śēpḥ] शेपस् [śēpas]   शेपस् n.,
-शेफः, -फम्, -शेफस्   n
   The penis; बृहच्छेफाण्डपिण्डिकाः [Mb.1.7.39.]
   A testicle.
   A tail. -Comp.
-स्तम्भः   morbid rigidity and erection of the penis.

शेप

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
शेप  m.  (-पः)
   1. The penis.
   2. A testicle.
   E. शी to sleep, पन् aff.: see शेफस्; also read शेपस् n. (-पः) .
ROOTS:
शी पन् शेफस्; शेपस् (-पः) .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP