Dictionaries | References

शेरणी

   
Script: Devanagari

शेरणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

śēraṇī f A shrub growing in rivers, Adelia nereifolia. Grah. 2 The name of another shrub or tree.

शेरणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Sweetmeats.

शेरणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : झाऊ

शेरणी     

 स्त्री. कुष्ठरोग . त्याच्या अंगावर शेरणी फुटली .
 स्त्री. १ नवस फेडण्याकरितां वाटलेली मिठाई , प्रसाद , खिरापत . यात्रेकरू गरुडाची पूजा करून शेरणी वाटतात . - तीप्र . ४८ . २ देवापुढे ठेवण्याकरितां किंवा भेट देण्याकरितां तयार केलेली गुळाची लहान ढेप . ३ नजराणा ; दंड . तुमचे माथां वतन संबंधे शेरणी दुतर्फा रुपये ५०० करार केले असेत . - वाडशाछ १ . २८३ . [ फा . शीरीनी - शिर्नि = गोडी ; मिठाई ; प्रसाद . सं . श्रेणी - शेरणी - भाअ १८३३ . ]
 स्त्री. १ नदीकाठी वाढणारे एक झुडुप . शेरणीची बेटे व पाणि याची झील . - भाब ५६ . २ दुसरे एका जातीचे झुडूप . थोर शेरणी . शेरणबेट - न . शेरणीच्या झुडपांची गर्दी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP