Dictionaries | References श शेरा Script: Devanagari Meaning Related Words शेरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Law, rule, appointment, prescribed course: also a law, precept, canon, commission, warrant: also established or general practice; popular fashion or usage. 3 (In courts of endorsing a letter or a petition. In this sense are the words शेरेअर्जी, शेरेयाद, शेरेहुकूम, शेरेपत्रक &c. An अर्जी &c. having its answer and the word शेरा written upon it. 4 A note written across a rough paper when a fair copy has been taken. 5 A notice by a तपासनीस that the contents of a paper are not to be admitted. 6 A writing in which the rule and course of are prescribed; a paper of instructions; a directory.End or extremity. शेरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Rate. Law. An endorsement. End. A directory शेरा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अभिप्राय , उत्तर , टिपणी ;ना. मत , हुकूम ( अर्जावर किंवा पत्रावर ). शेरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : टीका शेरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ नियम ; कायदा ; पध्दति ; घालून दिलेली रीत ; रुढी ; प्रचार ; परंपरा ; धारा . २ ( कोर्टदरबारी ) पत्र , अर्ज वगैरेच्या खाली लिहिलेले उत्तर किंवा हुकूम . आपण म्हणतां तसे आम्हांस करतां येत नाही असा शेरा मिळाला . - टिले ४ . ४ . ९१ . निकालाचा लेख याअर्थी शेरेअर्जी ; शेरेयाद ; शेरेहुकूम ; शेरेपत्रक हे शब्द रूढ आहेत . येथे अर्ज , याद , पत्रक व त्यांवरील लिहिलेले हुकूम असा अर्थ होतो . ३ नकल करून घेतल्यावर मूळ कागदावर तशा अर्थाचा लिहिलेला लेख . ४ तपासनीसाने कागदावर तशा आपले मत व्यक्त करणारा लिहिलेला लेख . ५ कोणत्याहि कामासंबंधी नियम , पध्दती वगैरे घालून देणारा लेख ; दिग्दर्शक यादी ; नियमावली . ६ टीका . ७ शिफारस ' शेरे झटती लोकलोकांचे । - ऐपो २३८ . [ अर . शरआ = नियम ] पु. दर ; सरासरी ; सामान्य प्रमाण ; मध्यम प्रमाण . [ अर . शराह् = दर , पगार , भत्ता ] शेरेकरी - पु . शेर्याप्रमाणे पगार , वेतन मिळाणारा मनुष्य . पु. अखेरी ; टोक ; शेवट . [ सं . शिरस् ] पु. पीरावर बांधलेल्या माळांचा पुंज ; चादर [ अर . शरआ = नियम ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP